Surprise Me!

Mi Vasantrao | Movie Premiere | रेणुकाने दाखवले संस्कार, सिनेमाच्या प्रीमियरला दिग्गजांची उपस्थिती

2022-03-31 2 Dailymotion

निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित 'मी वसंतराव' सिनेमाचा प्रीमियर थाटात पार पडला. या प्रीमियरला संगीतक्षेत्रातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली तर राहुल देशपांडे यांची मुलगी रेणुकाने दिग्गजांचे आशीर्वाद घेतले. Reporter- Ashish Munde, Camremen- Farhan Dhamaskar, Video Editor- Omkar Ingale